अक्षय पात्र फाउंडेशनला अन्न वितरण व्हॅन सुपूर्द करणे
कंपनीच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून, श्री. रूप नारायण सुनकर, व्यवस्थापकीय संचालक/एनएचएसआरसीएल यांनी अक्षय पात्र फाउंडेशनला अन्न वितरण व्हॅन सुपूर्द केल्या. या व्हॅनचा वापर अहमदाबाद आणि वडोदरा येथील सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजन देण्यासाठी केला जाईल.
Weight order
5

